आपले "मराठी अनुवाद समूह" मध्ये सहर्ष स्वागत आहे .
Welcome to the Marathi Translation team.
उद्दिष्ट:
सर्व सॉफ्टवेअर मराठीमध्ये अनुवादित करणे जेणेकरून सर्व मराठी उपभोक्त्यांना त्याचा वापर करणे सुलभ होईल.
Aim:
Translation of projects and softwares to Marathi language so that people more comfortable in marathi may get benefits of technology.
महत्वाच्या बाबी:
आपण सर्व प्रमुख सॉफ्टवेअरना अनुवादित करण्याचा प्रयत्न करूयात.
उपभोक्ते जे सॉफ्टवेअर जास्त वापरतात त्याला सर्वात जास्त प्राधान्यक्रम राहील.
कृपया चुकीचा अनुवाद करू नका.
एखादा अनुवाद चुकला असल्यास आम्हाला दुरुस्तीसाठी मदत करा.
आपल्या अनुवादाचा स्तर उच्च असायला हवा.
आणि सर्वात महत्वाचे आपल्याला आपल्या भाषेबद्दल तळमळ असायला हवी.
कृपया अनुवाद करण्यापूर्वी अनुवाद मार्गदर्शक वाचा.
(Please read Launchpad general translation guide before attempting any translation):
https:/
Team details
- Email:
- Log in for email information.
All members
You must log in to join or leave this team.
Latest members |
Pending approval |
Latest invited
Mailing list
Policy: You must be a team member to subscribe to the team mailing list.
View public archive
View subscribers
Subteam of
“Launchpad Marathi Translators” is a member of these teams: